मुख्यमंत्री ठाकरेंचा उद्या सातारा, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांचा दौरा ; असे आहे नियोजन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरूवार दि. १० डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करतील. मुख्यमंत्री ठाकरे यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.  गुरूवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ९.०५ वा. जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर (ता.पाटण, … Read more

रत्नागिरी, अलिबाग जिल्ह्य़ातील ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा आजपासून (२३ नोव्हेंबर) सुरू होत आहे. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांंना व शिक्षकांना मुखपट्टी बंधनकारक असणार आहे.  जिल्ह्य़ातील ४५८ पैकी २०७ शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी लावणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबर पासून शाळा होत आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद … Read more