ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Satara

मराठी साहित्य संमेलनात खळबळ; कार्याध्यक्षांच्या तोंडाला फासले काळे

सातारा वृत्तसंस्था : साताऱ्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला एका व्यक्तीने अचानक काळे फासल्याने साहित्य वर्तुळात एकच खळबळ उडाली…

सातारा ड्रग्स प्रकरणातही निष्पक्ष चौकशी होईल का? – हर्षवर्धन सपकाळ

सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यातील सावरी गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळील शेडमध्ये सुरू असलेल्या कथित ड्रग्स कारखान्यावर मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 45…

साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी !

सातारा : वृत्तसंस्था सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली. साताऱ्यात विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याने अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, उदयनराजे…

दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू !

सातारा : वृत्तसंस्था सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बु. येथे  माती नालाबांधमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या शाळकरी भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हिवरे ता. कोरेगाव येथे घडली. ऋतुराज रोहिदास गुजले वय (१४) व वेदांत रोहिदास…

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक फाडला ; साताऱ्यात तणावाचे वातावरण

सातारा : येथे एका बॅनरवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. कारण सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी (९ जानेवारीला) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराज असा फलक लावण्यात आला…

पाटण तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

सातारा : पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव असून या पर्यटन विकासातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते. सर्व संबंधित यंत्रणांनी पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा, आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यटन विकासास चालना देण्यात…

मुख्यमंत्री ठाकरेंचा उद्या सातारा, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यांचा दौरा ; असे आहे नियोजन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरूवार दि. १० डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी…
Don`t copy text!