तर मग ठरलं ‘या’ दिवशी ठरणार मुख्यमंत्री जाणार कि राहणार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ठाकरे व पवारांना पक्षातील जवळच्या लोकांनी मोठा धोका देवून पक्षचिन्ह घेवून गेल्याने याचा युक्तीवाद कोर्टात सुरु आहे तर दुसरीकडे विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी…