रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते !

  मुंबई वृत्तसंस्था रुपाली चाकरणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात कलगीतुरा सुरूय. रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाकणकर यांना पक्षातूनच विरोध होत आहे. एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी … Read more