सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका.. अजित पवार संतापले

सांगली वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आज महायुतीच्या सभेत बोलताना महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले. सदाभाऊंनी पवारांच्या शारिरीक व्यंगावरुन टीका केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सदाभाऊ खोतांवर जोरदार पलटवार केला … Read more

सरकार फक्त भीती दाखवते ; सदाभाऊ खोत

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असतांना यात आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. नुकतेच इचलकंरजीतील एका सभेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. खोत म्हणाले कि, विरोधात असणारे सगळेच भ्रष्टाचारी असून एका एकाला तुरुंगात घाला, असे विधान त्यांनी केले आहे. जे जे गडी विरोधात आहे, ते सगळे भ्रष्टाचारी … Read more

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी सदाभाऊ खोतांनी सूचवली ‘ही’ नावे

मुंबई : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, यावेळी त्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल यांना दिली. या यादीत अभिनेता व नाम फाऊंडेनच्या माध्यातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत मकरंद अनासापुरे, साहित्यिक विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, क्रिकेट खेळाडू झहीर खान, लोककला … Read more