२०२४ मध्ये भारत भाजपापासून मुक्त होणार : संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे मतदान नुकतेच झाले असून या निवडणुकीचे ३ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज गुरुवारी जाहीर झाले. विविध संस्थांनी अंदाज व्यक्त करत एक्झिट…