धनंजय मुंडेंचे नाव आले तर कारवाई होणार
मुंबई, वृत्तसंस्था
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट वक्तव्य संजय शिरसाट…