संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा
बीड वृत्तसंस्था
सरपंच हत्या प्रकरणी राज्यात मोठी खळबळ उडाली होती. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची अत्यंत क्रुरपणे हत्या…