उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू : समिती करणार चौकशी
पुणे : वृत्तसंस्था
ससून रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ससूनच्या प्रशासनाला धारेवर धरत नातेवाइकांनी मृतदेह…