अरविंद सांवतांची जाहीर दिलगिरी, काय आहे प्रकरण ?

मुंबई वृत्तसंस्था  अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केलं होतं, यावरून त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. मी महिलांचा कधीही अपमान केला नाही आणि करणारही नाही. माझ्या वक्तव्यामुळं जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत  यांनी केलं. 29 तारखेला मी जे काही … Read more