ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Sharad pawar

संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई वृत्तसंस्था  बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना अटक झाली असून आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. या सर्व हत्याप्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्यामागे असलेले त्यांचे नेते धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्षात…

शरद पवार गटाचे २ नेते अजित पवारांच्या भेटीला

मुंबई वृत्तसंस्था  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडताय. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर मात केली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 41 आमदार निवडून…

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली वृत्तसंस्था  दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांनी त्यांची ही भेट राजकीय नसल्याचे  सांगितलं आहे. शेतीच्या विषयाशी संबंधित ही भेट होती. …

अजित पवार शरद पवारांच्या भेटीला.. चर्चांना उधाण

नवी दिल्ली वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहपरिवार आज अचानक सकाळी शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस आहे.  2023 मध्ये…

पंतप्रधानासह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

मारकडवाडी वृत्तसंस्था  बॅलेट पेपरवर मतदान प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी प्रचंड चर्चेत आले होते. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थ आग्रही आहेत. त्यावरून गेल्या आठवडाभरापासून…

शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन

मुंबई वृत्तसंस्था  आज महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळ मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी…

शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? चर्चांना उधाण

मुंबई वृत्तसंस्था महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा परवा निकाल जाहीर होणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी समीकरणं चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात…

राष्ट्रवादी फोडण्यामध्ये दोन-तीन लोक.. शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

परळी वृत्तसंस्था  राज्यात जोरदार प्रचारसभा सुरु असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. बीडमध्ये शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची परळी मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा…

अजितदादांच्या आमदाराची शरद पवारांना नोटीस

पुणे वृत्तसंस्था  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदाराने शरद पवारांना कोर्टात खेचण्याची नोटीस दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार…

शरद पवारांना मोठा धक्का.. ९१ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर नेत्यांची इनकमिंग आऊटगोईंग सुरूच आहे.  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फक्त शहादा मतदारसंघातच बंडखोरी का थांबवली? असा सवाल करत डील झाल्याची शंका उपस्थित करत शरद पवार यांच्या…
Don`t copy text!