ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

share market

शेअर बाजार कोसळला, तेल कंपन्यांचे शेअर धडाधड पडले !

मुंबई वृत्तसंस्था : डोनाल्ड ट्रम्प यांनी 500 टक्के टॅरिफबाबत केलेल्या विधानानंतर भारतात मोठी खळबळ उडाली असून त्याचे तीव्र पडसाद थेट भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. या घोषणेनंतर बाजारात घबराट पसरली आणि सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण…

पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये उसळी; गुंतवणूकदारांना ३,९०० कोटींचा फायदा

मुंबई वृत्तसंस्था : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सध्या जोरदार तेजी पाहायला मिळत असून, अवघ्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. १५…

खरेदीचा ओघ कायम; दोन्ही निर्देशांकांची घौडदौड

मुंबई: शेअर मार्केटमध्ये तेजी आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे ओघ वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत तेजी आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला आणि 51350 अंकांवर गेला. काल तांत्रिक बिघाड झाल्याने निफ्टीचे…

कोरोना वाढीमुळे शेअर मार्केटमध्ये निगेटिव्हीटी; सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडण्याचे चिन्ह आहे. कोरोनाने डोकेवर काढल्याने लॉकडाउनचे संकेत आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही होतांना दिसत आहे. आज सकाळपासून शेअर मार्केटमध्ये…

सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा तेजीकडे !

नवी दिल्ली । दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज भारतीय बाजारपेठा जोरदार गतीने सुरू झाल्या आहेत. सध्या सेन्सेक्स 404.89 म्हणजेच 0.83% च्या वाढीसह 48,969.16 च्या पातळीवर दिसत आहे. त्याचबरोबर निफ्टी 123.70 अंक म्हणजेच 0.87% च्या वाढीसह 14405 पातळीवर…

भारतीय शेअर बाजाराने रचला नवा इतिहास

मुंबई । विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रचंड गुंतवणूकीच्या जोरावर आज भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला. आज, 11 जानेवारी 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) नवीन शिखरावर बंद झाले. बीएसईचा सेन्सेटिव्ह इंडेक्स…
Don`t copy text!