ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Shinde gat

डोंबिवलीत पैसे वाटपाचा आरोप, भाजप–शिंदे गट आमने-सामने

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अनेक ठिकाणी युती असली तरी डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये…

महायुतीत खळबळ! भाजपनंतर शिंदे-अजित पवार गटाचीही एमआयएमसोबत युती

मुंबई वृत्तसंस्था : महापालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळताना दिसत आहे. युती-आघाड्यांचे गणित रोज बदलत असून, दोनच दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस आणि अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीच्या…

अहिल्यानगर महापालिकेत शिंदे गटाची ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी

अहिल्यानगर वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये…

शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; नवी मुंबईत ठाकरे गट, मनसे, भाजप-काँग्रेसला मोठा धक्का

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून, सर्वच प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. प्रत्येक महापालिकेचे राजकीय समीकरण वेगवेगळे असल्याने प्रचाराला विशेष रंग चढला आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री आणि…

शिंदेंना मोठा धक्का! पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रचारासोबतच पक्षांतरांचे सत्रही जोरात सुरू आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेते नाराज होत पक्ष बदलत असल्याचं चित्र दिसत असतानाच, ऐन…

युतीवर पेच; उदय सामंतांनी स्पष्ट केली शिवसेनेची भूमिका

पुणे वृत्तसंस्था : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अनेक ठिकाणी भाजप–शिवसेना युतीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. विशेषतः पुण्यात निर्माण झालेल्या युतीच्या पेचामुळे राजकीय वर्तुळात चर्चा…

सांगोल्याच्या सभेत शहाजीबापू पाटलांचे वादग्रस्त विधान

सांगोला प्रतिनिधी : येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला मतदान करणारे थेट स्वर्गात जातील, असे अजब आणि वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केले.…

सोलापुरात राजकीय उलथापालथ; शिंदे गट–अजित पवार गटाची युती

सोलापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच, ऐनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत भाजपाला जोरदार धक्का…

ठाकरे गटाला धक्क्यांची मालिका; नेत्यांचा शिंदे व अजित पवार गटात प्रवेश

मुंबई वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पक्षांतरांना वेग आला आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती अधिकृत झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाला सलग…

युतीच्या जल्लोषातच मनसेला मोठा धक्का; मनसे जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई वृत्तसंस्था : एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा होऊन राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच, काही तासांतच मनसेला मोठा धक्का बसल्याचं चित्र समोर आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या…
Don`t copy text!