युतीच्या जल्लोषातच मनसेला मोठा धक्का; मनसे जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई वृत्तसंस्था : एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा होऊन राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच, काही तासांतच मनसेला मोठा धक्का बसल्याचं चित्र समोर आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या…