निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का : आ.वायकर जाणार शिंदेंच्या शिवसेनेत
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ…