यंदा पदवीधर मतदार इतिहास घडवणार : गायकवाड ; सोलापूर येथे प्रा.कोकाटे यांच्या प्रचारार्थ मेळावा

  सोलापूर, दि.२२ : खऱ्या अर्थाने पदवीधरांच्या समस्येसाठी विधानपरिषदेत आवाज उठवणाऱ्या प्रा.श्रीमंत कोकाटे यांच्या पाठीशी पदवीधरांनी उभे राहावे,असे आवाहन प्रवीण गायकवाड यांनी केले. पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार डॉ. श्रीमंत शिवाजी कोकाटे यांच्या प्रचारादरम्यान फडकुले सभागृहात झालेल्या पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते. स्वाभिमानी व सुज्ञ पदवीधर डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या पाठीशी आहे. विधानसभेत … Read more