पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा : एसआयटीमार्फत चौकशी करा !
मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी आता राज्यात आम आदमी पक्ष मोठ्या प्रमाणात सक्रीय झाला असून नुकतेच राज्यात तलाठी, वनविभाग व पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची विशेष तपास यंत्रणेमार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दाखल घेतली. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या या … Read more