इंस्टाग्रामवर ‘लाईक’पर्यंत ठीक, कमेंटवर बंदी; लष्कराचे नवे सोशल मीडिया धोरण
नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतीय लष्कराने जवानांच्या सोशल मीडिया वापराबाबत महत्त्वाचे आणि कडक धोरण जाहीर केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयानुसार, जवानांना इंस्टाग्रामवर रील्स, फोटो आणि व्हिडिओ पाहण्याची मुभा…