ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सोलापुरात भाजपचा झेंडा! देशमुख पुत्रांचा 11 हजार मतांनी दणदणीत विजय

सोलापूर : (प्रतिनिधी) राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेच्या निकालांनी राजकीय चित्र स्पष्ट केलं असून, सोलापुरात भाजपने बहुमताचा आकडा गाठत मोठं यश मिळवलं आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 2 कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मनसेचे युवा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सभा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर शनिवारी दुपारी १२.३० वाजता सभा होणार आहे. २०१७ साली झालेल्या सोलापूर…

गुड न्यूज : श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लवकरच २१४ पत्रकारांना मिळणार हक्काचे घर..!

सोलापूर प्रतिनिधी : समाजाचे प्रश्न प्रशासन व शासनासमोर मांडणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचा आणि घराचा प्रश्न सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात आहे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने यशस्वी तोडगा काढला आहे.…

अक्कलकोटमध्ये तरुणीचा गळा चिरून खून, प्रियकरानेही केला आत्महत्येचा प्रयत्न !

सोलापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात प्रेमप्रकरणातून घडलेली धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली आहे. अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सकाळी साडेदहाच्या सुमारास एका तरुणीचा गळा…

सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; अमित ठाकरे यांची कुटुंबीयांना भेट !

सोलापूर प्रतिनिधी : सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर सोलापूर हादरून गेले…

सोलापूर महापालिका : भाजपच्या उमेदवारी यादीत ‘कोठे प्रभाव’ ठळक; सुमारे ५० पेक्षा अधिक उमेदवारांवर…

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या १०२ अधिकृत उमेदवारांच्या यादीत आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव ठळकपणे दिसून आल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. विशेषतः सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील ४४ पैकी १४ जागांवर…

सोलापुरात एमआयएमला मोठा हादरा; प्रदेश कार्याध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

सोलापूर प्रतिनिधी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एमआयएमला राज्यात मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच सोलापूर शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.…

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा थेट एमआयएममध्ये प्रवेश

सोलापूर प्रतिनिधी : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीतील अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी…

सोलापुरात राजकीय उलथापालथ; शिंदे गट–अजित पवार गटाची युती

सोलापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच, ऐनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत भाजपाला जोरदार धक्का…

निवडणुकीच्या तोंडावर खळबळ; सोलापूरात तृतीयपंथी इच्छुक उमेदवाराची निर्घृण हत्या

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. लष्कर परिसरात प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी इच्छुक उमेदवार अयुब सय्यद यांची निर्घृण हत्या झाल्याने…
Don`t copy text!