सोलापूर ग्रामीणच्या १३ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
सोलापूर : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील १३ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अक्कलकोटचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा, कुडुवाडीचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांची बदली मानव संसाधन व कल्याण शाखा, पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांची बदली जिल्हा विशेष शाखा, बार्शी तालुका … Read more