ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur news

सोलापुरात शिव सजावट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद,स्पर्धेत 320 शिवभक्तांचा सहभाग

सोलापूर,दि.२० : थोरला मंगळवेढा तालीमतर्फे आयोजित शिव सजावट स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत 320 शिवभक्तांनी सहभाग घेतला असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालीमचे आधारस्तंभ तथा नगरसेवक अमोल शिंदे आणि मार्गदर्शक संकेत…

सकारात्मक सोलापूर घडविण्यात युवकांचे मोठे योगदान – विजय जाधव

सोलापूर, दि.१७ : हिराचंद नेमचंद कॉलेज अॉफ कॉमर्स, सोलापूर यांच्या वतीने आयोजित सोलापूर : युवा, शिक्षण आणि वातावरण ह्या विषयावर गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांचे अॉनलाईन व्याख्यान झाले. सोलापूरच्या चार…

आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भाविकांना वटवृक्ष स्वामी दर्शनाची वाट मोकळी

अक्कलकोट,दि.१५ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मंदीरे उघडण्याचे जाहीर केले.या अनुषंगाने स्वामी भक्तांना स्वामी दर्शनाची लागलेली आस पुर्ण होत असल्याने दिवाळीची…

भारतीय लहुजी सेनेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर;अकरा जणांचा समावेश, जिल्हाध्यक्ष…

अक्कलकोट,दि.१२ : आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या व बालदिनाचे औचित्य साधून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक,आदर्श शिक्षिका…

अक्कलकोटच्या सखी ग्रुपमुळे पूरग्रस्त बबलाद ग्रामस्थांची दिवाळी झाली ‘गोड’

अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट येथील सखी ग्रुप तर्फे दरवर्षी दिवाळीनिमित्त आगळावेगळा समाजोपयोगी कार्यक्रम राबविला जातो.यंदाच्या दिवाळीतही अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावच्या शंभर पूरग्रस्त कुटुंबाना दिवाळी भेट देण्यात आली. अक्कलकोट…

बिहार व अन्य राज्यातील निवडणुकीतील यशाबद्दल अक्कलकोट भाजपतर्फे जल्लोष

अक्कलकोट, दि.११ : नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणूक व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,गुजरात, कर्नाटक या राज्याच्या पोटनिवडणूकीमध्ये भाजपाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल अक्कलकोट शहर व तालुका भारतीय जनता…

सोलापूरात घनश्याम पाटील संपादित ‘चपराक’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

सोलापूर, दि.१० : महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने घनश्याम पाटील संपादित चपराक या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांच्या हस्ते इंडियन मोडेल स्कूल येथे करण्यात आले. यावेळी जुळे…

खो खो खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन कार्यशाळा,७ नोव्हेंबरपासून झुम अ‍ॅपद्वारे आयोजन

सोलापूर,दि.५ : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे माजी अध्यक्ष व खो-खो संघटनेचे आधारस्तंभ खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ७ नोव्हेंबरपासून शनिवारी आणि रविवारी सलग तीन आठवडे खो-खो खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन कार्यशाळेचे…

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली भेट

सोलापूर, दि.५ : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या ९० व्या वाढदिवस निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या सोलापुरातील निवासस्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. अरण्यऋषी…

अक्कलकोट तालुक्यात रब्बी पेरणीला प्रारंभ; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर आर्थिक टंचाई

अक्कलकोट, दि.३ : मागच्या आठ महिन्यात झालेली कोरोनामुळे वाताहत आणि आठ दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.अशाही परिस्थितीत राम भरवशावर रब्बी पेरणीला सुरूवात केली आहे. वास्तविक पाहता…
Don`t copy text!