विशाखापट्टणम एक्सप्रेसमधून 35 किलो गांजा जप्त
सोलापूर, वृत्तसंस्था सोलापूर रेल्वे स्थानकात 35 किलो गांजा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशाखापट्टणम येथून मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये सोलापूर रेल्वे पोलिसांनी साडेतीन लाख रुपयांचा 35 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी तरुण-तरुणी वसई येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ पोलिसांना विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या एसी डब्यातून गांजाची … Read more