धाराशिव-सोलापूर सीमेवर वाघाची ठाण

सोलापूर, वृत्तसंस्था    धाराशिव-सोलापूर सीमेवरील ढेंबरेवाडी (ता. बार्शी) परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ  ठाण मांडून बसलेला आहे. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी पाच वाजता पुन्हा वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे. त्यामुळे त्याचा येडशी घाटातील मुक्काम वाढला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी आढळेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर त्याचे पुन्हा दर्शन झाल्याने त्याचा वावर एकाच … Read more