ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सोलापुरात तापमानाचा पारा पुन्हा वाढला

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात तापमानाचा पारा जवळपास ४१.२ अंशावर होता. त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही झाली. दिवसभर घामाचा धारा आणि उन्हाच्या झळामुळे…

पंतप्रधान मोदींची सभा : सोलापुरातील या मार्गावरील वाहतूक राहणार बंद : यशवंत गवारी

सोलापूर : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष प्रचारासाठी सोमवारी, २९ एप्रिल रोजी होम मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणांस्तव होम…

महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी १ लाख रुपये तर शेतकऱ्यांना एक लाख रुपये व नवीन आयोग करणार : राहुल…

सोलापूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी,आरएसएस आणि भाजपापासून संविधानाला धोका आहे पंतप्रधान मोदी यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे.त्यामुळे इंडिया आघाडी संविधान वाचविण्यासाठी तर एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत…

सोलापुरात मोठी कारवाई : सहा पिस्टल, ३५ जिवंत काडतुसांसह चौघे ताब्यात

सोलापूर : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या पथकाने चार आरोपींसह सहा बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल, ३५ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हे…

लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवाराची चक्क रेड्यावरुन एन्ट्री

सोलापूर : प्रतिनिधी देशभर लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे जाहीरनामे, भाषणे, मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या हटके आश्वासनांची चर्चा होत असते. अशातच माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल…

हजारोंचा जनसमुदायात आ.प्रणिती शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर : प्रतिनिधी देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात देखील अर्ज भरण्याचे सुरु झाले आहे. त्यामुळे भाजपसह विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी शुभ मुहूर्त बघून अर्ज भरलेले असून आज सोलापुरात काँग्रेस भवन येथून मोठ्या संख्येने…

सोलापुरातील भाजी विक्रेत्याची मुलगी युपीएसीत चमकली !

सोलापूर : प्रतिनिधी स्वाती मोहन राठोड (रहाणार सोलापूर) ही बंजारा समाजाची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन यूपीएससी परीक्षेत 492 रँक घेऊन पास झाली. स्वातीच्या यशामुळे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वाती ही लहानपणापासूनच…

आ.प्रणिती शिंदे आज करणार प्रचाराचा शुभारंभ

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर (१७ एप्रिल २०२४) प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. बुधवारी त्या सर्वप्रथम पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. या…

माढ्यात महायुतीला बसणार धक्का : नारायण पाटलांनी दिला राजीनामा

सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असतांना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माढा लोकसभा मतदार संघात सत्ताधारी महायुतीला धैर्यशील मोहिते पाटलांनंतर आणखी एक झटका बसला आहे. करमाळ्याचे माजी आमदार…
Don`t copy text!