ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी स्थानिक सुट्टया जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना प्रधान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन सन 2024 या वर्षासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व…

सण-उत्सवांच्या दिवशी ध्वनिक्षेपक वापरास सवलत

सोलापूर : प्रतिनिधी श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी महत्त्वाच्या सण उत्सव व महत्त्वाच्या दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 06.00 ते रात्री 12.00 या वेळेत ध्वनीवर्धक व…

सोलापूरचे ऋण फेडण्याचा शाळकरी मित्रांनी केला अनोखा संकल्प !

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल पस्तीस वर्षांनंतर स्नेहमेळाव्याच्यानिमित्ताने एकत्र जमलेल्या श्री सिद्धेश्वर प्रशालेतील वर्गमित्रांनी विविध उपक्रम आणि सामाजिक कार्ये आणि रोजगारनिर्मितीमधून जन्मगाव सोलापूरचे ऋण फेडण्याचा संकल्प व्यक्त केला.…

भर रस्त्यावर थरार : चारशे रुपयांसाठी महिलेला पेट्रोल टाकून पेटविले !

सोलापूर : वृत्तसंस्था माढा तालुक्यातील पडसाळी येथे चारशे रुपयांच्या देवाणघेवाणीवरून चाळीस वर्षीय महिलेला तिघांनी रस्त्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला ५० टक्के भाजली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.…

सोलापूरच्या दिव्यांग गायकाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तोळणूर येथील दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांचे कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यात बॉईज कॉलेज मैदानावर पार पडलेल्या चॅलेंजिंग स्टार डी बॉस दर्शन अभिनय कार्यक्रमात बहुचर्चित काटेर चित्रपटाच्या प्रिरीलिज…

सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात : चौघे ठार तर सहा जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था वर्ष अखेर असतांना अनेक नागरिक पर्यटन व धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जात असतात, या भेटी दरम्यान अनेक महामागार्वर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने…

पोलीस बनायला गेला अन झाला आरोपी !

सोलापूर : प्रतिनिधी शासकीय नोकरी चुकीच्या पद्धतीने मिळवण्यासाठी गुन्हा करणाऱ्या भावी पोलीस उमेदवारांना पोलीस बनण्याऐवजी आरोपी बनण्याचे नशिबी आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पोलीस मुख्यालयात ग्रामीण भरती प्रक्रियेमध्ये तीन…

सोलापूर विद्यापीठासमोर भीषण अपघात : अकरावीच्या विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर दि.२३ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव कारने रिक्षाला मागून धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यात भाग्यश्री…

एक हजार रुपयांची लाच घेतांना ग्रामसेवकास अटक !

सोलापूर : वृत्तसंस्था विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्विकारताना तिन्हे येथील ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास उत्तर तालुका पंचायती समिती समोर खासगी इसम खालीद शब्बीर नदाफ…

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणार ४० लाखांचे कर्ज !

सोलापूर : प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग,दानखणी मांग,मांग महाशी,मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गोराडी,मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक…
Don`t copy text!