ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

सोलापूरात महाविकास आघाडीत खदखद; जागावाटपावरून वाद चव्हाट्यावर

सोलापूर वृत्तसंस्था : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही तयारीला वेग आला आहे. सोलापूर महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर…

उत्तर–पश्चिम महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण, सोलापूर गारठणार

मुंबई वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात लक्षणीय घट होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट जाणवू लागली आहे. उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याचा किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली घसरत असून ही स्थिती…

सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; अनेक ठिकाणी विरोधकांची सरशी

सोलापूर प्रतिनिधी : नगरपालिका निवडणुकीत मोठी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पिछाडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. करमाळा, मंगळवेढा आणि मोहोळ या नगरपालिकांमध्ये…

काँग्रेसला निवडणुकीआधीच धक्का ; माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपात प्रवेश

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज मुंबई येथे भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.…

रेल्वेने सोलापूरहून पुण्यात पोहचा सव्वातीन तासांत

सोलापूर, वृत्तसंस्था  सोलापूरहून पुणे, मुंबई तसेच चेन्नई, हैद्राबाद दरम्यान रेल्वे गाड्या आता सुसाट धावू लागल्या आहेत. या मार्गावर सोमवारपासून (दि. 6) प्रवाशी गाड्या ताशी कमाल 130 किलोमीटर वेगाने धावण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावर…

सोलापूरात एकाच दिवशी दोन भयंकर अपघात

सोलापूर, वृत्तसंस्था  सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन भयंकर अपघात घडले आहेत. माळशिरस-अकलूज रोडवरील देव वकील वस्ती जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले. अकलूज रोड देव वकील वस्ती जवळ पहाटे साडेपाच ते पावणे सहा या…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल

सोलापूर वृत्तसंस्था  ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते. यात्रेसाठी चार ते पाच लाख भाविक येतात. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या…

धक्कादायक.. तरुणीसह आईवर कोयत्याने हल्ला

सोलापूर, वृत्तसंस्था  दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथून धक्कादायक बातमी समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून लग्नाची केलेली मागणी धुडकावल्यामुळे संतापलेल्या तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्यासह तिच्या आईवर कोयत्याने हल्ला केला.…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस पलटी

सोलापूर वृत्तसंस्था  ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा एसटी आगारची एसटी बस करमाळा -कर्जत रस्त्यावर रायगाव(ता.करमाळा) जवळ पलटी झाली. यातील 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.…

अरे वाह्ह.. सोलापूरकरांना रेल्वे बोगीत बसून जेवणाची संधी

सोलापूर, वृत्तसंस्था  सोलापूर रेल्वे विभागात प्रथमच रेल्वेच्या बोगीत बसून जेवणाची संधी मिळणार आहे. यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर एका बोगीत वातानुकूलित रेस्टॉरंट बनविण्याचे काम सुरू आहे. गोवा, कोकण व केरळसारख्या सागरी किनारपट्टी…
Don`t copy text!