ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Solapur

राज्यात थंडीची लाट, सोलापूरचे तापमान जाणून घ्या

सोलापूर वृत्तसंस्था  राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. त्यातच अजून आता थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुणे येथील…

सोलापूर जिल्ह्यात मतदान व मतमोजणी आकडेवारीत तफावत

सोलापूर, वृत्तसंस्था  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या मतमोजणीचा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला. त्याअनुषंगाने राज्यातील विविध मतदार संघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएम मध्ये आलेले…

खुशखबर ! सोलापूरहुन मुंबईसह गोव्याला विमानाने जाता येणार

सोलापूर वृत्तसंस्था  सोलापूरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-गोवा या थेट हवाई मार्गांचे फ्लाय91 कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले आहे. या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार…

सोलापुरात ५ नवीन चेहऱ्यांना पहिल्यांदाच आमदारकी

सोलापूर, वृत्तसंस्था  आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.  माढा, सांगोला व सोलापूर शहर मध्य या तीन मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभा लढलेल्या तिघांनाही मतदारांनी पसंती दाखविली आहे. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस…

राज्यात ऐन थंडीत अवकाळी पावसाची शक्यता

पुणे, वृत्तसंस्था  राज्यात किमान तापमानात चांगलीच घट झाल्याने हळूहळू थंडी वाढल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या तापमानात देखील घट नोंदविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरात…

जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.41टक्के मतदान

सोलापूर, वृत्तसंस्था भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी…

सोलापुरात ठाकरे गटाला धक्का !

सोलापूर, वृत्तसंस्था  ऐन निवडणुकीच्या दिवशीच सोलापूर दक्षिण मतदारसंघात ठाकरे गटाला झटका बसला आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. काडादी यांना विजयी करण्याचे आवाहन…

तडीपार झालेलेही मतदान करणार

सोलापूर वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सोलापुरातून तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहरात चार तासांची परवानगी देण्यात आली आहे. मतदान केल्यानंतर त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या आत…

मतदान व मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद

सोलापूर वृत्तसंस्था  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार सोलापूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा,…

माझ्याशी पंगा घेऊ नका, शरद पवारांचा इशारा

सोलापूर वृत्तसंस्था  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला. रविवारी सोलापूरमधील माढामध्ये शरद पवार यांनी सभा घेतली. वयाच्या 83 व्या वर्षी ते सर्वत्र सभा घेत आहेत. या सभेत त्यांनी पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या सर्व आमदारांना थेट…
Don`t copy text!