यंदाची कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद

पंढरपूर : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिल्लीत दुसरी लाट धडकल्यानं दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली. महाराष्ट्रात नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. यंदाची कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला आहे, मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात … Read more