पुन्हा कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान नाही – सर्वोच्च न्यायालय
सोलापूर, वृत्तसंस्था
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने…