विराटचा जलवा, गिलची कप्तानी! न्यूझीलंडवर 4 विकेट्सची मात करत टीम इंडिया विजयी
2026 वर्षाची सुरुवात टीम इंडियाने दणदणीत विजयाने केली आहे. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने मात केली. न्यूझीलंडने भारतासमोर 301 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र टीम…