ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

thane

ईव्हीएम अफवांमुळे ब्रह्मांडमध्ये तुफान राडा; पोलिसांचा लाठीचार्ज !

ठाणे वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर मतदानानंतर राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले आहे. मानपाडा परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये ब्रह्मांड येथील सेंट झेवियर्स मतदान केंद्राबाहेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष…

भीषण अग्नितांडव : जीव मुठीत घेऊन आलेल्या पर्यटकांची पळापळ

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेले खडवली येथील भातसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व ढाब्यांना दि.१७ रोजी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडल्याचं…

ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड : शेकडो तरुण – तरुणी ताब्यात !

मुंबई : वृत्तसंस्था सरत्या वर्षातील आज शेवटचा दिवस असून उद्यापासून नवं वर्ष सुरू होत असल्याने राज्यातील अनेक ठिकठिकाणी नव वर्षाचं स्वागत केलं जात आहे. अशातच या नव वर्षांच्या या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात…

भर दिवसा मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

ठाणे : ठाण्यात भर दिवसा मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जमिल शेख मनसे पदाधिकारी यांचे नाव आहे.  मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गंभीर अवस्थेत शेख यांना…

वाढीव वीजबिलांविरोधात मनसे आक्रमक ; ठाणे, पुण्यातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : वीज बिलांच्या विरोधात मनसेने गुरूवारी राज्यभरात 'झटका मोर्चा'चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान, मनसेने काढलेल्या ठाण्यातील धडक…
Don`t copy text!