तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावाल तर राजकारणात तुमचे वर्चस्व वाढणार !
मेष राशी
आज कामाच्या ठिकाणी खूप धावपळ होईल. पूर्ण होत आलेल्या कामात अचानक अडथळा येऊ शकतो. व्यवसायात एखाद्या अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नोकरीत तुमच्या आणि तुमच्या वरिष्ठांमध्ये मतभेद होऊ शकतात.…