‘जय भवानी’ शब्द हटवणार नाही ; ठाकरेंनी ठणकावले !

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना (ठाकरे) पक्षाने लोकसभा प्रचारासाठी जारी केलेल्या प्रेरणा गीतातील ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ या दोन शब्दांबाबत निवडणूक आयोगाने आक्षेप घेत हे शब्द हटविण्यासाठी नोटीस पाठवली आहे. आम्ही ‘हिंदू’ धर्माच्या नावाने मते मागितलेली नाहीत, तसेच ‘जय भवानी, जय शिवाजी’ हा महाराष्ट्राचा जयघोष आहे, असा आक्षेप घेणे म्हणजे महाराष्ट्राच्या कुलदैवतेचा अपमान आहे आणि आम्ही … Read more