ठाकरे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर
मुंबई वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूक घोषित झाली असून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या विधानसभेच्या जागावाटपाबाबत घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचं 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला असून पेच निर्माण झालेल्या या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर … Read more