उजनी धरणात बोट बुडाली : सात प्रवासी बेपत्ता !
सोलापूर : प्रतिनिधी
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये प्रवाशी वाहतूक करणारी बोट मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बुडाली. या बोटीमध्ये सात प्रवाशी प्रवास करत होते. ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील…