ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

uttar pradesh

योगींचा नवा नारा : ‘एक बार फिर मोदी सरकार’ ‘इस बार ४०० पार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देश्बाह्रात आगामी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा करीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'एक बार फिर मोदी सरकार' आणि 'इस बार ४०० पार' हा नवा नारा दिला आहे. मोदींच्या…

धुक्यामुळे तिहेरी अपघात : ८ ठार तर अनेक जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ८ ठार तर अनेक जण जखमी झाले. उन्नाव जिल्ह्यात आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवर बुधवारी पहाटे कंटेनर ट्रकला ३ बस व २ कारने पाठीमागून धडक…

भावाला किडनी दिल्याने पत्नीला दिली फारकत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात भावाचे प्राण वाचवण्यासाठी मूत्रपिंड (किडनी) दान केली म्हणून एका महिलेला तिच्या पतीने व्हॉट्सअॅप कॉल करून फारकत दिल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी पत्नीला तीन तलाक म्हणत काडिमोड…

अन पंतप्रधान मोदींचा देखील ताफा थांबला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील वाराणसी या आपल्या मतदारसंघाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी दोनदिवसीय दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी शहरात विराट रोड शो घेतला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी मोदींवर पुष्पवृष्टी…
Don`t copy text!