वास्को ते अक्कलकोट बस सेवा सुरु
अक्कलकोट वृत्तसंस्था श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तांच्या मागणीनुसार विविध उपाय योजना न्यास करीत असते, याचाच एक भाग म्हणून गोवा राज्यासह सिंधुदुर्ग- कोकण येथील स्वामी भक्तांच्या सेवेर्थ न्यासाकडून पाठपुरावा केल्याने थेट वास्को ते अक्कलकोट ही गोवा राज्य … Read more