ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Vijay waddentiwar

राहू-केतूंचा प्रभाव आहे का?”; विजय वडेट्टीवारांचा शिंदेंना टोला

मुंबई वृत्तसंस्था : भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचार सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक…

राज ठाकरे वाघ माणूस : दिल्ली पुढे झुकणार नाही ; वडेट्टीवार

मुंबई : वृत्तसंस्था आज मनसेचा शिवाजी पार्कवर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित…

शिंदे गटाचे निम्मे खासदार ठाकरेंच्या संपर्कात ; वडेट्टीवार

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

सरकारने वाटलेल्या साड्या निघाल्या फाटक्या ; विरोधकांचे टीकास्त्र

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकारने अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला. मात्र या अंतर्गत वाटण्यात आलेल्या साड्या फाटक्या निघाल्या आहेत. फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला? असा खडा सवाल…

भाजप नेत्याचा दावा : वडेट्टीवार देखील येणार भाजपच्या तंबूत

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कॉंग्रेस पक्षातून एक एक नेते बाहेर पडून भाजपात दाखल होत आहे. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचा 'हात' धरला आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात अवघ्या…

जरांगे पाटलांचे उपोषण सुरु : वडेट्टीवार यांच्यावर जहरी टीका

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. ओबीसी समाजाची वाट लावून तुम्हाला नवीन अध्यादेश काढू देणार नसल्याचे वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांच्यावर…

आता साडी घोटाळा; वडेट्टीवारांनी काढले सरकारचे वाभाडे !

मुंबई : वृत्तसंस्था देशात आगामी काळात लोकसभा निवडणूक होवू घातली असतांना राज्यातील विरोधी पक्षाचे नेते सरकारवर गंभीर आरोप करीत आहे. नुकतेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केला आहे. महायुती सरकारची भूक…

मराठा आरक्षणावर सरकारची ‘तारीख पे तारीख’ ; विरोधी पक्षनेते !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करीत सभा घेत आहे, तर सरकारने दिलेली तारीख सुद्धा जवळ आली असल्याने यावर कुठलाही निर्णय होत नसल्याने आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

विरोधी पक्षनेत्यांनी काढली सरकारची लाज !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार यांच्या सरकारचे हिवाळी अधिवेशण नागपूर येथे सुरु असून आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पीकविम्याच्या मुद्यावरून सभागृहात सरकारला चांगलेच धारेवर धरले. पीकविम्याच्या…
Don`t copy text!