सचिन तेंडुलकरला विनोद कांबळीपेक्षा किती जास्त पेन्शन ?
मुंबई वृत्तसंस्था
सध्या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. 90 च्या दशकात मुंबई क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची जोडी हिट होती. दोघांनी एकत्र शिक्षणासह एकत्र क्रिकेट खेळले. टीम इंडियाकडून दोघे एकत्र…