विनोद तावडेंवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी
दिल्ली वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटनेत काही बदल केले आहेत.…