विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप .. विरारमध्ये राडा

मुंबई वृत्तसंस्था    विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून मतदानाला अवघे काही तास बाकी असतानाच भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विरारमध्ये एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. बविआ कार्यकत्यांनी घेरल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यावरून जोरदार राडा सुरू आहे. कार्यकर्त्यांकडून … Read more