महिला दिन विशेष : सीईओ मनिषा अव्हाळे यांची बग्गीतुन मिरवणुक

अक्कलकोट : प्रतिनिधी रस्त्याच्या दुतर्फा गावातील महिलांची शिस्तबद्ध रांग, प्रत्येकाच्या हातात रंगीबेरंगी फुले,पारंपारिक वाद्यांचा कडकडाट,फटाक्यांची आतषबाजी अन् मिरवणुकीत सहभागी प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद या प्रसन्न वातावरणात प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याचा नागरी सन्मान होणे म्हणजे नशिबच म्हणावे लागेल.हे भाग्य मिळाले ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा अव्हाळे यांना…!बग्गीतुन मिरवणुक व जेसीबीतुन मुक्त फुलांची उधळण करत … Read more

राज्याचे नवे महिला धोरण आजपासून होणार लागू

मुंबई : वृत्तसंस्था आज जागतिक महिला दिन देशभर साजरा होता आहे. तर राज्यात देखील अनेक सामाजिक उपक्रमातून आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू होणार आहे. यात दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या आरोग्य … Read more