येवल्यात मनोज जरांगेंनी आखला डावपेच
येवला वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आखायला सुरुवात केली आहे. आज मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते, छगन भुजबळ यांच्या येवल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी जरांगे पाटील यांनी सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा आरक्षणाचा लढा सुरु करणार असल्याची घोषणाही केली. ‘ही सांत्वनपर … Read more