बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार

मुंबई वृत्तसंस्था    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत मोठं शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: शरद पवार उपस्थित होते.   लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना … Read more