---Advertisement---

शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा कॅबिनेट विस्तार “या” तारखेला होणार….

On: September 18, 2022 12:52 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या कॅबिनेट विस्ताराबाबत एक माहीती समोर आली आहे. कॅबिनेटचा पहिला विस्तार झाल्यानंतर आता येत्या ५ ऑक्टोंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी संधी न मिळाल्यानं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, राजेश क्षिरसागर आणि शहाजीराव पाटील नाराज असल्याचं बोललं जात होतं. याशिवाय शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रिपद मिळावं म्हणून मुंबईत फिल्डिंग लावली होती. त्यामुळं आता कॅबिनेटच्या दुसऱ्या विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाला संधी देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!