पुणे : वृत्तसंस्था
गायक प्राध्यापक उमेश मोहिते आणि सुनीता मोहिते यांना एकाच महिन्यात तीन पुरस्काराने सन्मान करण्यात आले. विनाश 26 ऑक्टोबर 2025 रोजी देवाच्या आळंदी पुणे येथे महाराष्ट्र भूषण कळा रत्न पुरस्कार 2025 संस्थांचे अध्यक्ष मदन जी रेनगडे पाटील आणि अभिनेत्री प्रतीक्षा चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर दिनांक पाच ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल अवार्ड 2025 ऑनलाईन पाठवून देण्यात आला.
दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी भारत ह्यूमन राईट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने राजेश तरी आदर्श संगीत प्राध्यापक सेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र आणि अशा बऱ्याच राज्यातून बरेचसे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत सूर्मनी पुरस्कार करा श्री पुरस्कार आदर्श गायक पुरस्कार आणि श्री उमेश अभिमन्यू मोहिते गाव चारोळी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथून येऊन लातूर येथील विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय लातूर आणि प्राध्यापक सुनीता मोहिते गोविंदराव गीते कनिष्ठ महाविद्यालय पानगाव येथे ज्युनिअर ला संगीत शिकवतात. आणि स्वर साधना संगीत विद्यालय खाडगाव रोड लातूर या ठिकाणी प्रायव्हेट क्लास सुद्धा घेतात. अध्ययन करतात ही एक महाराष्ट्रातील गायन क्षेत्रातील नावाजलेली जोडी आहे खेडेगावातून पाऊल टाकून त्यांनी आपल्या बळावर भरारी घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे याचं कौतुक सगळीकडे होत आहे.