---Advertisement---

राज्य परिवहन विभागाच्या उपायुक्तपदी विद्यासागर हिरमुखे

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२० : उमरगा तालुक्यातील भुसणी येथील विद्यासागर हिरमुखे यांची राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन (आरटीओ) विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. हिरमुखे यांनी यापूर्वी राज्य आरोग्य विभागाचे उपसंचालक, उपसंचालक अँटी करप्शन, सहसंचालक खादी ग्रामोद्योग व गृहविभाग विशेष कार्यकारी अधिकारी या पदांची जबाबदारी सांभाळली आहे.आता राज्य शासनाने हिरमुखे यांची महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग उपायुक्तपदी निवड केली.सामाजिक बांधिलकी म्हणून अक्कलकोट तालुक्यात सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवाभाव जपला आहे.ते या प्रतिष्ठानचे गेल्या वीस वर्षांपासून मार्गदर्शक,सल्लागार आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.धनराज भुजबळ आदींनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!