सोलापूर : येथील सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेनिमित्त आज रोजी सोलापूरचे शिष्टमंडळ, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, सोलापूरचे आमदार व मानकरी विजयकुमार देशमुख, यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, विकास हिरेहब्बु तसेच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पवार, माळशिरसचे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष मिलिंद गोरे आदीं शिष्टमंडळाने यात्रेतील कार्यक्रमाच्या आराखड्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली व आराखडा सादर केला.
सोलापूरच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
By tdadmin
On: December 24, 2020 2:43 PM
---Advertisement---






