---Advertisement---

ज्येष्ठ कीर्तनकार नारायण बुवा काणे यांचे निधन

Follow Us:
---Advertisement---

पुणे,दि.२६ : महाराष्ट्रात नारदीय कीर्तन क्षेत्रांतील ज्येष्ठ कीर्तनकार नारायण बुवा काणे यांचे काल पहाटे वृद्धापकाळाने चिंचवडमध्ये निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी आयुष्यभर अग्निहोत्राचा प्रचार प्रसार केला. अक्कलकोट येथील शिवपुरी संस्थांशी त्यांचा जवळचा संपर्क होता त्यांना राज्यभर प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ओळखले जात होते त्यांच्या जाण्याने अग्निहोत्र आणि विश्व फाउंडेशन परिवाराला मोठा धक्का बसला आहे आत्तापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कीर्तन संवर्धन देखील केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!