---Advertisement---

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वाटीकेतील अत्यंत प्रेक्षणीय दृश्ये ; क्लिक करा आणि पहाच … !

Follow Us:
---Advertisement---

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.११ : कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद होती.अखेर सरकारने दोन दिवसांपूर्वी ती सुरू केली आहेत.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर आणि स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे भाविकांनी बहरले आहे. अन्नछत्र मंडळाची श्री स्वामी समर्थ वाटिका अर्थात बगीच्या तर अत्यंत बोलकी झाली आहे.ती सध्या भाविकांनी फुलून गेली आहे. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले
आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या संकल्पनेतून ही वाटिका उभारण्यात आली आहे.या वाटिकेतील ही मनमोहक दृश्य टिपली आहेत आकाश दुलंगे
यांनी.खास विश्व न्यूज मराठीच्या प्रेक्षकांसाठी ही छायाचित्र आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!